Privacy Policy

https://ilovestatus.in/ वापरकर्त्याच्या कोणता DATA वापरतो आणि का ?

टिपण्या किंवा Comments :

जेव्हा तुम्ही किंवा कोणतीही व्यक्ती आमच्‍या सकेंतस्‍थळाला म्हणजेच https://ilovestatus.in/ ला भेट देत असता तेव्हा या सकेंतस्‍थळावर जर तुमच्या द्वारे कमेंट केला जातो तेव्‍हा त्‍या माहीतीचा वापर फक्त आणि फक्त या संकेतस्‍थळामध्‍ये आवश्‍यक ते बदल करण्यासाठीच या माहितीचा वापर केला जातो. जेणेकरून तुम्ही जेव्हा कधी भविष्यात या सकेंतस्‍थळाला भेट द्याल तेव्हा तेव्हा तुमच्यासारख्या इतर वाचक आणि वापरकर्त्याला हे संकेतस्थळ वापरतांना चांगला अनुभव मिळावा.

संपर्क अर्ज किंवा Contact forms :

हे संकेतस्थळ वापरणाऱ्या कुठल्याही व्यक्तीला काही प्रश्न, अडचणी किंवा काही बदल सुचवायचे झाल्यास त्याने दिलेल्या पुढील लिंक द्वारे आम्हाला संपर्क करू शकता Contact Us. त्या व्यक्तीच्या विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाला आम्ही लवकरात लवकर उत्‍तर देण्याचा प्रयत्न करू. तुम्ही सुचविलेले सर्व बदल किंवा आवश्‍यक असेल ते बदल आमच्याद्वारे या संकेतस्थळावर नक्कीच केला जाईल.

माहिती किंवा Cookies :

कुकीज म्‍हणजे अशी माहिती असते ज्‍याचा वापर करून गुगल तुम्‍हाला जाहीरात दाखवण्याचे काम करू शकते. याच नाही तर प्रत्येक संकेतस्‍थळाचे काम व्यवस्थित रित्‍या चालवण्यासाठी कुकीज अत्यंत महत्‍वाचे काम करीत असते.

गुगल विश्‍लेषण किंवा Google Analytics :

गुगल विश्‍लेषण हे एक गुगलचेच Product/Services आहे. याच्या वापराने संकेतस्थळ चालवणाऱ्या व्यक्तीला माहिती मिळते कि त्या संकेतस्थळावरील कुठली माहिती वापरकर्ता कुठल्या ठिकाणाहून वापर/वाचन करत आहे. संकेतस्थळावर प्रकाशित केली जाणारी माहिती अद्ययावत व उच्‍च दर्जाची ठेवण्याकरिता सुद्धा गुगल कडुन मिळणाऱ्या या सुविधेचा वापर केला जातो. गुगल विश्‍लेषणातुन आम्‍हाला व्‍यक्तीचे ठिकाण व वय यासारखी माहीती मिळते.