About Us

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं या आपल्या लाडक्या वेबसाईटवर. ILoveStatus म्हणजेच कोणीही एक व्यक्ती नसून पूर्ण एक टीम आहे. ज्यात काम करणारे तिशीच्या आतील तरुण मुले आणि मुली आहेत. हि मुले आणि मुली महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून एकत्र येऊन त्यांनी मिळून टाकलेलं एक पाऊल म्हणजेच ILoveStatus.

Covid महामारीच्या काळात आमच्या डोक्यात आलेली एक कल्पना म्हणजेच ILoveStatus. ILoveStatus हि वेबसाईट सुरु करण्यामागील आमचा उद्देश्य हाच होता कि, Lockdown मध्ये इतरत्र हिंडण्यापेक्षा आम्ही या प्लॅटफॉर्म वर Provide केलेले Whatsapp Status पाहून काही वेळ का होईन ते तरुण घरीच राहिले पाहिजे जेणे करून या virus चा कमीतकमी किंवा पूर्णपणे पसरण्यास किंवा काही प्रमाणात तरी अटकाव व्हावा यासाठी आमच्या कडून केलेला हा एक प्रामाणिक प्रयत्न म्हणजेच ILoveStatus.

येथे आम्ही सर्व मित्र आणि मैत्रिणींसाठी नवनवीन मराठी स्टेटस (Marathi Status), MARATHI SHAYARI (LOVE), HINDI SHAYARI (LOVE), WHATSAPP STATUS, BIRTHDAY WISHES, ATTITUDE STATUS, Marathi Friendship Status, मराठी Wishes आणि असं बरंच काही आणि धमाकेदार दररोज घेऊन येत असतो. खास तुमच्यासाठी आम्ही आमच्या सोशल मीडियावर देखील रोज नवीन मराठी स्टेटस शेअर करत असतो. जर का तुम्हाला दररोज नवीन मराठी स्टेटस बघायचे असतील, तर तुम्ही आम्हाला आमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक, इंस्टाग्राम वर फॉलो करू शकता.

यासोबतच या वेबसाईटवर तुमच्या मागणीनुसार दोन खास Category Add केलेली आहे. एक म्हणजे ‘जरा हटके’ आणि ‘Marathi Whatsapp Status Video’

‘जरा हटके’ ह्या कॅटेगरी मध्ये तुम्हाला Bollywood Gossips in Marathi वाचायला मिळेल जो कि सर्वांचाच आवडीचा विषय आहे.

‘Marathi Whatsapp Status Video’ ह्या Category मध्ये तुम्हाला नवनवीन ‘Marathi Whatsapp Status Video’ बघायला मिळेल.
धन्यवाद !

Back to top button